सोनू निगमचा सोशल प्रयोग

प्रसिद्ध गायक सोनू निगमने नुकताच एक सोशल प्रयोग करून पाहिला. सोनू निगम मुंबईमधील एका रस्त्यावर,गरीब रास्त्यावरील गाणे गाऊन पैसे कमावणाऱ्या गायकाचा वेश धारण करून  बसला. त्याला कुणीच ओळखलं नाही. पण त्याच्या गाण्यातली जादू मात्र लोकांच्या नजरेतून सुटली नाही...पहा हा व्हीडीओ...तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल !