ज्यु व मुस्लीम सोशल प्रयोग MUSLIM/JEWISH MARRIAGE EXPERIMENT

अमेरीकेतील न्युयॉर्क शहरात नुकताच एक सोशल प्रयोग करण्यात आला. यामध्ये एक ज्यु पुरुष व मुस्लीम स्त्री हात हातात घेऊन रस्तावरुन चालले आणि दुसर्‍या एका ठीकाणी
एक मुस्लीम पुरुष व ज्यु स्त्री एकत्र चालले. या दोन अनपेक्षीत जोड्यांना पाहून लोकांच्या प्रतीक्रीया विचीत्र होत्या. एकुणच हा धार्मिक स्नेहभाव "न्युयॉर्क"सारख्या प्रगत शहरामधेही लोकांना फारसा
आवडला नाही. काहींनी तर या जोडप्यांनाच "अतिरेकी" म्हंटलं. पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या.
खालील लिंक मध्ये या सोशल प्रयोगाचा व्हीडीओ देत आहे. पहा आणि कल्पना करा की असा प्रयोग जर भारतात केला....तर तुमची प्रतीक्रीया असेल ? 




-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी कोर्स. या कोर्स मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"
युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.

परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या कोर्स मध्ये सांगणार आहे.

येथे क्लिक करून आपण कोर्सची सुरुवात करू शकता - http;//learn.netbhet.com