परदेशी पाहुण्याच्या नजरेतून भारत दर्शन


परदेशी पाहुण्याच्या नजरेतून भारत दर्शन. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी सतत पाहून आपल्याला आपलेच दोष दिसेनासे होतात्....किंवा सरावाचे होतात. 
मग असा एखादा व्हीडीओ पाहुन डोळे उघडतात...आणि अपलीच आपल्याला लाज वाटू लागते.



मराठी ऑनलाइन कोर्स - "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर"

नेटभेट आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी/व्यवसायासाठी महत्वाचा "सोशल मीडीयाचा प्रभावी वापर" (SOCIAL MEDIA POWER TIPS ) कोर्स. मित्रहो सोशल मीडीया आता केवळ मनोरंजंनाचा एक भाग राहिलेला नाही. आता सोशल मिडीयाकडे एक प्रभावी बिझनेस टूल किंवा पर्सनल ब्रँडींग टूल म्हणून पाहिले पाहिजे.

आणि फेसबूक, ट्वीटर इत्यांदीवर आपला वेळ उगाचच वाया न घालवता या साईट्सचा उपयोग आपले करीअर पुढे नेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणूनच फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस सारख्या सोशल साईट्स वापरणार्‍या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला सोशल मिडीया कसा वापरावा ते सांगत नाही, हा कोर्स "सोशल मिडीया प्रभावीपणे कसा वापरावा? ते सांगतो. 

येथे  क्लिक करून कोर्सची सुरुवात करा - http://learn.netbhet.com/

मोफत मराठी ऑनलाइन कोर्स - Earn money from Youtube? "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"


नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी कोर्स. या कोर्स मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"
युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.

परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या कोर्स मध्ये सांगणार आहे.

येथे क्लिक करून आपण कोर्सची सुरुवात करू शकता - http;//learn.netbhet.com


Mera Beta Engineer nahi ban sakta | Sapne Wapne



म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं - An Emotional film that Every Indian should watch !

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं....ज्याला म्हातारपण त्यालाच ते कळतं....इतरांनीही समजून घेतलं पाहिजे. हे दाखविणारा हा व्हिडीओ नक्की पहा.
एकतर हा व्हिडीओ पाहून खुदकन हसाल नाहीतर टचकन डोळ्यातून पाणी येईल. 

 

ज्यु व मुस्लीम सोशल प्रयोग MUSLIM/JEWISH MARRIAGE EXPERIMENT

अमेरीकेतील न्युयॉर्क शहरात नुकताच एक सोशल प्रयोग करण्यात आला. यामध्ये एक ज्यु पुरुष व मुस्लीम स्त्री हात हातात घेऊन रस्तावरुन चालले आणि दुसर्‍या एका ठीकाणी
एक मुस्लीम पुरुष व ज्यु स्त्री एकत्र चालले. या दोन अनपेक्षीत जोड्यांना पाहून लोकांच्या प्रतीक्रीया विचीत्र होत्या. एकुणच हा धार्मिक स्नेहभाव "न्युयॉर्क"सारख्या प्रगत शहरामधेही लोकांना फारसा
आवडला नाही. काहींनी तर या जोडप्यांनाच "अतिरेकी" म्हंटलं. पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या.
खालील लिंक मध्ये या सोशल प्रयोगाचा व्हीडीओ देत आहे. पहा आणि कल्पना करा की असा प्रयोग जर भारतात केला....तर तुमची प्रतीक्रीया असेल ? 




-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी कोर्स. या कोर्स मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"
युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.

परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या कोर्स मध्ये सांगणार आहे.

येथे क्लिक करून आपण कोर्सची सुरुवात करू शकता - http;//learn.netbhet.com


सोनू निगमचा सोशल प्रयोग

प्रसिद्ध गायक सोनू निगमने नुकताच एक सोशल प्रयोग करून पाहिला. सोनू निगम मुंबईमधील एका रस्त्यावर,गरीब रास्त्यावरील गाणे गाऊन पैसे कमावणाऱ्या गायकाचा वेश धारण करून  बसला. त्याला कुणीच ओळखलं नाही. पण त्याच्या गाण्यातली जादू मात्र लोकांच्या नजरेतून सुटली नाही...पहा हा व्हीडीओ...तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल !