मराठी ऑनलाइन कोर्स - "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर"

नेटभेट आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी/व्यवसायासाठी महत्वाचा "सोशल मीडीयाचा प्रभावी वापर" (SOCIAL MEDIA POWER TIPS ) कोर्स. मित्रहो सोशल मीडीया आता केवळ मनोरंजंनाचा एक भाग राहिलेला नाही. आता सोशल मिडीयाकडे एक प्रभावी बिझनेस टूल किंवा पर्सनल ब्रँडींग टूल म्हणून पाहिले पाहिजे.

आणि फेसबूक, ट्वीटर इत्यांदीवर आपला वेळ उगाचच वाया न घालवता या साईट्सचा उपयोग आपले करीअर पुढे नेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणूनच फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस सारख्या सोशल साईट्स वापरणार्‍या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला सोशल मिडीया कसा वापरावा ते सांगत नाही, हा कोर्स "सोशल मिडीया प्रभावीपणे कसा वापरावा? ते सांगतो. 

येथे  क्लिक करून कोर्सची सुरुवात करा - http://learn.netbhet.com/